गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राधानगरी धरण भरले असून धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
#kolhapurnews #radanagari #sakal
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.